Paplet Tandoori | Priyadarshini and Abhi | Nalinee Mumbaikar | Lagnacha shot
Автор: nalinee mumbaikar
Загружено: 2026-02-01
Просмотров: 34918
Описание:
पापलेट तंदूरी 🐟😋🚩
Feat. @shini_da_priya & @abhijit_amkar 🫶🏻
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
मराठी सिनेसृष्टीत येतोय धमाकेदार सिनेमा
🎬 लग्नाचा शॉट
६ फेब्रुवारी २०२६ पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये! ❤️🎉
नलिनी काकूंचा घरगुती मसाला/ उत्पादने Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा ✅
WhatsApp: 7507237570
🐟 लागणारे साहित्य:
• पापलेट मासा – 1 (स्वच्छ करून चिरा दिलेले)
• नलिनी काकू तंदुरी मसाला – 1 टेबलस्पून
• आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
• लाल तिखट – ¼ टीस्पून
• मीठ – चवीनुसार
• तेल – 1½ टेबलस्पून
• हळद – चिमूटभर
• बटर – 1 टेबलस्पून
⸻
👩🍳 बनवण्याची पद्धत:
1️⃣ मॅरिनेशन:
एका भांड्यात नलिनी काकू तंदुरी मसाला, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल मिसळा.
2️⃣ मास्यावर लावा:
पापलेट माशावर चिरा देऊन हा मसाला दोन्ही बाजूंनी नीट चोळा.
15–20 मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
3️⃣ भाजणी:
ग्रिलवर मासा दोन्ही बाजूंनी सोनेरी व शिजेपर्यंत भाजा.
4️⃣ शेवटी बटर:
मासा गरम असतानाच वरून 1 टेबलस्पून बटर लावा.
बटर वितळून माशाला मस्त तंदुरी फ्लेवर देईल.
5️⃣ सर्व्ह करा:
कांदा, काकडी, हिरवी चटणी आणि भाकरी/चपातीसोबत सर्व्ह करा.
⸻
😋 खास टीप:
शेवटी लावलेलं बटर
पापलेटला हॉटेल-स्टाईल स्मोकी आणि रिच चव देते!
#alibag #nalineemumbaikar #seafoood #marathi newyear
[ easyrecipes, marathimulgi, prawns, kingfish, seafood, seafoodlover, koli, agrikoli, kokan, food, recipes, foodie, marathi, alibag, reels, reelsinstagram, trending, viral, 5minuterecipes, Mumbai, nalineemumbaikar, maharashtra, maharashtra_ig, kolinbaay, konkan, wedding ]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: