नवरात्री उपवास स्पेशल | झटपट तयार होणाऱ्या वराई (भगर) ची भजी | varai pakoda | fasting recipe
Автор: RP Food Destination
Загружено: 2022-09-25
Просмотров: 2761
Описание:
नवरात्री उपवास स्पेशल | झटपट तयार होणाऱ्या वराई च्या भजी
नमस्कार मंडळी 🙏🏻 आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सध्या नवरात्रीचे दिवस सुरू होत आहेत तर त्यामधे उपवासा साठी
नेहमीचेच असणारे पदार्थां व्यातिरिक्त काहीतरी वेगळं म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन रेसिपी "वराई च्या भजी" त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपला प्रतिसाद नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि आपल्या चॅनल ल subscribe करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचतील
धन्यवाद! 🙏🏻
Music used (credit)
• TVARI - Forever Love (Vlog No Copyright Mu...
#navratrispecial
#navratri
#navratrifastingrecipes
#fasting
#navratri2022
#rpfooddestination
#indianfood
#varai
#upvasrecipe
#pakoda
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: