नवीन घर शिफ्टिंगची धावपळ 😥 | संध्याकाळी सगळेजण गेलो बाहेर खायला | Daily Vlog
Автор: Bhakti Babar Vlogs
Загружено: 2026-03-11
Просмотров: 410
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नवीन घरात शिफ्टिंग करताना किती धावपळ आणि परेशानी झाली ते दाखवलं आहे. दिवसभर सामान लावणे, घर आवरणे यामध्ये खूप काम झाले.
म्हणून संध्याकाळी सगळेजण बाहेर गेलो आणि पाणीपुरी, भेळ आणि जेवणाचा आनंद घेतला 😋
हा आमचा साधा Daily Life Vlog तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर Like 👍 Share आणि Channel Subscribe करा ❤️
धन्यवाद 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: