Mumbai Local Accident : लोकल अपघातातील जखमींच्या नातेवाईकांनी काय सांगितलं? (BBC Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-06-09
Просмотров: 97641
Описание:
#bbcmarathi #localtrain #mumbai
कळव्याच्या या सरकारी रुग्णालयात धाय मोकलून रडणा-या या आहेत मालन वावळे...ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघातात मालन यांचा भाचा विकी मुख्यदल यांचा मृत्यू झालाय. 34 विकी मुख्यदल हे रेल्वे पोलीस कर्मचारी होते. तर या अपघातात 21 वर्षीय स्नेहा दौंडे ही तरुणी गंभीर जखमी असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
रिपोर्ट – दिपाली जगताप
शूट – शार्दूल कदम
एडिट – अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: