जळगाव : गोंडगाव येथील बालिकेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वैशाली ताईंनी भेट देत केले सांत्वन
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2023-08-03
Просмотров: 196662
Описание:
लोकनायक न्युज करिता प्रतीनिधी अमीन पिंजारी, भडगाव, जिल्हा जळगाव
www.Loknayaknews.com
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
जळगाव गोंडगाव येथील बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने घटनास्थळी वैशाली ताईंनी दिली भेट
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील कल्याणी संजय पाटील हि आठ वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दि.३० रोजी सायंकाळी भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलीस खात्या तर्फे तिचा शोध घेण्यात आला. या बालिकेचा तपास सुरू असतानाच दि.१ रोजी गावातील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मृत अवस्थेत ती मिळुन आली. काल संध्याकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बालिकेचा अंत्यविधी करण्यात आला.आज गुरुवार रोजी या मुलीच्या पालकांची भेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गोंडगाव गावी जावून घेतली. यावेळी आई-वडिलांनी व नातेवाईकांनी आम्हाला न्याय मिळावा व यासंदर्भात दोषी आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली. वैशालीताई यांनी मुलीचे आई-वडील, आजी यांचे सात्वन केले. व यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून दोषी अरोपीला कठोर शिक्षा मिळावी व नीरअपराध बालिकेला न्याय मिळावा अशी शिवसेनेच्या वतीने मागणी करण्या येईल अशी संवेदना यावेळी वैशाली ताई यांनी व्यक्त केली. यावेळी चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग पाटील, राहुल पाटील, मुलीचे आई वडील नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: