तोंडाला चव आणणारी पेरूची चटणी बनवण्याची पद्धत गुपित हे कोणी सांगितले नसणार अजून पर्यंत चविष्ट चटणी
Автор: Sita Nehare Kitchen Recipe
Загружено: 2025-09-03
Просмотров: 40665
Описание:
#तोंडालाचवआणणारीपेरूचीचटणी बनवण्याचीपद्धतगुपित हे कोणी सांगितले नसणार अजून पर्यंत चविष्ट चटणी
#पेरूचीचटणी
#पेरूचीकोशिंबीर
पेरूच्या कोशिंबिरीसाठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी दोन पेरू/चार हिरव्या मिरच्या/पुदिन्याची पाने 10-15/मूठभर कोथिंबीर/एक लिंबू/लसुन मूठभर/अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी//पळीभर तेल/चवीनुसार मीठ.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: