VVMC’s Historic Move – Fake Commencement Certificates Cancelled
Автор: HP Live News
Загружено: 2025-09-08
Просмотров: 2670
Описание:
VVMC’s Historic Move – Fake Commencement Certificates Cancelled
वसई-विरार
वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVMC) पहिल्यांदाच बोगस CC (Commencement Certificates) रद्द करून बेकायदेशीर बांधकामांवर आळा घालण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
🏗️ या घोटाळ्यात अनेक बांधकाम व्यावसायिक, राजकारणी व अधिकारी सामील असल्याचे उघड झाले असून,
🔎 अनिल पवार व वाय. एस. रेड्डी यांच्यावर आधीच ED चौकशीत कारवाई झाली आहे.
मात्र एवढ्या गंभीर घोटाळ्यानंतरही बिल्डर व अधिकाऱ्यांवर अद्याप FIR दाखल झालेली नाही.
👥 स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल – “आता दोषींवर गुन्हा दाखल का होत नाही?”
👉 बोगस CC घोटाळ्याचा संपूर्ण पर्दाफाश जाणून घ्या या व्हिडिओत!
#VasaiVirar #BreakingNews #VVMC #Scam #IllegalBuildings #Corruption #ED
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: