Crispy Mirchi Vada 🔥 | बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट ! | मिरची वडा रेसिपी
Автор: Dipti's_Kitchen
Загружено: 2026-02-09
Просмотров: 155
Описание:
आज बनवूया सगळ्यांना आवडणारा Mirchi Vada 🔥
बाहेरून खूप कुरकुरीत आणि आतून मऊ व मसालेदार असा हा वडा चहा सोबत खायला perfect आहे ☕
ही सोपी घरगुती रेसिपी आहे जी तुम्ही पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्की try करू शकता.
व्हिडिओ आवडला तर like, share आणि subscribe करायला विसरू नका 😊
Ingredients (Marathi + English)
मोठी हिरवी मिरची – Big green chillies
बेसन – Gram flour (Besan)
हळद – Turmeric powder
तिखट – Red chilli powder
गरम मसाला - Garam Masala -
मीठ – Salt
पाणी – Water
तेल – Oil (for frying)
उकडलेले बटाटे – Boiled potatoes
धने – Coriander seed
जिरे - Cumins seed
बडीशेप - Fennel seed
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: