| अर्नाळा कोळीवाड्यात अत्याधुनिक जिम | Muscle 365 Fitness Gym |
Автор: Koliyache Bol
Загружено: 2026-02-05
Просмотров: 2703
Описание:
अर्नाळा कोळीवाड्यातील तरुण अक्षय बावकर आपल्या करियरकडे बघताना एक वेगळी वाट चोखंदळत आहे..
हल्ली सर्व तरुणाईला आपले स्नायू पिळदार कसे असतील याचं वेड लागलं आहे.अर्थात यासाठी महागड्या जिमला जाणं आलंच.
आम्हा अर्नाळा परिसरातील तरुणांना अत्याधुनिक जिमला जायचं असेल तर विरारला जाण्याशिवाय पर्याय नसतो.ही उणीव अक्षयने हेरली आणि चक्क अर्नाळा कोळीवाड्यातच अत्याधुनिक जिम उभारली.फकत पीळदार शरीरासाठीच नाही तर आपलं शरीर आरोग्य नीट राहावं यासाठी कार्डिको थेरपीच्या सेट देखील उभा केला आहे.यात चाळीशीच्या पुढील जेष्ठ तसेच महिलादेखील लाभ घेऊ शकतात..
हे वेगळी वाट सुरू करताना एवढी इन्वेस्टमेंट करताना संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठी उभं राहिलं हे विशेष..
आपल्या मुलांनी देखील वेगळ्या वाटा शोधायला हव्या..या वेगळ्या वाटा शोधत असताना आपणही त्यांना साथ द्यायला हवी की नको?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: