प्रेमाचा हा १५ वर्षांचा प्रवास घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी | पीएनजी ज्वेलर्स
Автор: PNG Jewellers
Загружено: 2020-08-04
Просмотров: 515783
Описание:
लग्नाला १५ वर्ष उलटून गेली कि खूप गोष्टींचा विसर पडला आहे असं वाटतं. लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाला तिला देखील तसेच वाटत असताना तिला मिळतो एक सुखद धक्का. प्रेमाने गुंफलेला गजरा आणि त्याने भेट दिलेले मंगळसूत्र बघून लग्न दिवसाच्या आठवणींनी भारावून गेलेली बायको हेच तर नवऱ्याचे खरे रत्न. प्रेमाचा हा १५ वर्षांचा प्रवास घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी. नक्की पहा!
#मंगळसूत्र_महोत्सव #MangalsutraMahotsav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: