अष्टक वर्ग विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा
Автор: Astroguru Dr Jyoti Joshi
Загружено: 2025-10-24
Просмотров: 28689
Описание:
https://drjyotijoshi.com/ashtakavarga...
🌟 श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित 🌟
विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा
“अष्टक वर्ग – अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग”
📌 शिकण्याची सुवर्णसंधी
घरबसल्या Zoom द्वारे किंवा थेट जळगाव ऑफिसमध्ये!
👩🏻🏫 ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी स्वतः शिकवणार प्रॅक्टिकली विविध कुंडल्या सोडवून दाखवणार ✨
📅 कार्यशाळेचे वेळापत्रक
🔹 अष्टक वर्ग बेसिक
📆 6,7,8,9 नोव्हेंबेर
⏰ सायं. 6.30 ते 8.30
💰 फी: ₹3999/-
🔹 अष्टक वर्ग ऍडव्हान्स
📆 13,14,15,16 नोव्हेंबर
⏰ सायं. 6.30 ते 8.30
💰 फी: ₹3999/-
🔹 दोन्ही एकत्रित (बेसिक + ऍडव्हान्स)
💰 फी: ₹6999/-
🎁 यापूर्वी डॉ. जोशी यांची अष्टक वर्ग कार्यशाळा केलेल्यांना
👉 ५०% डिस्काउंट ✨
📝 कार्यशाळेत समाविष्ट विषय
अष्टकवर्ग म्हणजे काय?
पारंपारिक पद्धत व अष्टकवर्ग यातील फरक
भिन्नाष्टक व सर्वाष्टक तयार करणे व त्याचा उपयोग
सॉफ्टवेअरमध्ये अष्टकवर्ग पाहण्याची पद्धत
अष्टकवर्ग व गोचर
चौकट सर्वाष्टक – संपूर्ण आयुष्याचा आढावा
अष्टकवर्ग व महादशा
नोकरी की व्यवसाय?
शिक्षण व परदेश प्रवास
अष्टकवर्ग व वास्तु विचार
अष्टकवर्ग व संतती
विवाह व पुनर्विवाह
सरकारी / खाजगी नोकरी
साडेसाती व आरोग्य
गुणमिलनाची आधुनिक पद्धत
अष्टकवर्ग व क्रिकेटरचे विश्लेषण
ग्रहांची शुभता कशी ओळखावी
फलद्रूप होणारे नियम
खून झालेल्या व खून केलेल्या व्यक्तींच्या पत्रिका
नियम पडताळणीसाठी एकाच सेक्टरमधील ५-७ पत्रिका
प्रत्येक विषय उदाहरणासहित सविस्तर
❓ का शिकावे?
✔ अचूक व विश्वासपूर्ण फल कथनासाठी ✔ ज्योतिष शास्त्रात मार्गदर्शक भूमिका निभावण्यासाठी ✔ शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी ✔ शारीरिक, मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी
🎓 पात्रता
ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण
व्यावसायिक ज्योतिषी (ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष भास्कर)
🎁 विशेष सुविधा
✨ आधुनिक पद्धतीने PowerPoint Presentation ✨ तपशीलवार नोट्स
✨ “अष्टकवर्ग विशारद” डिजिटल प्रमाणपत्र
🔗 नोंदणी
🌐 संकेतस्थळ:
https://drjyotijoshi.com/ashtakavarga...
📝 मर्यादित प्रवेश! आजच नोंदणी फॉर्म भरा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: