NCMC कार्ड कोठे, कधी, कसे, अन् कोणाला मिळणार?ST महामंडळाचे परिपत्रक जाहीर
Автор: mhnews
Загружено: 2026-02-16
Просмотров: 136825
Описание:
NCMC कार्ड कोठे, कधी, कसे, अन् कोणाला मिळणार?ST महामंडळाचे परिपत्रक जाहीर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! NCMC कार्ड असल्याशिवाय सवलत मिळणार नाही; काय आहे NCMC कार्ड? अन् कोणाला मिळणार.?
MSRTC Launches National Common Mobility Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता एसटीचा प्रवास अधिक 'स्मार्ट' होणार असून, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे.
#maharashtranews
#divyang
#sanjayGandhiniradharyojana
#divyang_yojna_2026
#sanjayGandhiniradharyojana #divyang_pension
#marathinews
#msrtc
#ncmc
#stbus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: