किचन मधील वस्तू आणि रोज बोलणारी वाक्ये | Daily use kitchen tools and sentences in Marathi to English
Автор: Learn with Suchii
Загружено: 2026-03-06
Просмотров: 74
Описание:
किचन मधील वस्तू आणि रोज बोलणारी वाक्ये | Daily use kitchen tools and sentences in Marathi to English
या व्हिडीओ मध्ये आपण किचन म्हणजे स्वयंपाक घरात वापरली जाणारी वस्तू आणि बोलणारे वाक्ये मराठीतून इंग्लिश मध्ये शिकणार आहोत. रोज बोलण्याचा सराव करा आणि इंग्लिश बोलायला शिका 😊 व्हिडीओ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की comment करा.
#learnwithsuchii #englishspeaking #easyenglisheveryday #kitchensentences #kitchenvocabulary #kitchen #marathitoenglish #dailyuseenglishsentences #kitchengadgets #kitchentools #spokenenglish #speakenglish #learnenglishinmarathi #learnenglish
Learn with Suchii हे एक शैक्षणिक चॅनेल आहे. या चैनल मध्ये तुम्ही मराठीतून इंग्लिश मध्ये वाक्य कशी बनवायची हे शिकणार आहात तसेच मराठी to इंग्लिश शब्द आणि english grammar सुद्धा शिकणार आहात म्हणून हे चॅनल इंग्लिश स्पिकिंग improve साठी खूप महत्त्वाचे आहे.
Keep learning 😊
In this channel you will learn English speaking daily use words and sentences in Marathi.I will teach how to speak in English through Marathi in easy way for beginners.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: