टाळेबंदीचा पपईशेतीला फटका...शेतकरी आर्थिक संकटात...
Автор: Mahavoice News
Загружено: 2020-04-23
Просмотров: 14
Описание:
#पपई_शेती #mahavoicenews
टाळेबंदीमुळे पपई शेतीला देखील फटका बसतो आहे.उन्हाळा ऋतूमध्ये विदर्भाच्या तापमानात मोठी वाढ होते. त्यामुळे उन्हाळा ऋतूत अमरावतीत पपई पिकांचं उत्पादन चांगलं होत. या वर्षी देखील पंकज गायकवाड यांनी १३ एककर शेतात पपई लागवड केली आहे.शेतात पपई बहरलेली आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे बाजारात व्यापारी येत नसल्याने पपई शेतातच खराब होण्याच्या मार्गावर आहे. अवकाळी पावसाच्या संकटातून कशी बशी सुटका केली असताना लॉक डाऊनमुळे पीक शेतात खराब होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने उपाययोजना करून शेतकऱ्यांच हाती आलेलं पीक बाजारपेठेत विकल्या जाण्याची सोय करावी अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे
बाईट:- पंकज गायकवाड, शेतकरी
मंगेश भुजबळ
अमरावती,धामणगाव रेल्वे
9923319990
https://mahavoicenews.com
https://twitter.com/MahaVoiceNews?s=09
/ mahavoicenews
Subscribe: / @mahavoicenews
www.mahavoicenews.com
https://twitter.com/MahaVoiceNews?s=09
/ mahavoicenews
https://instagram.com/mahavoicenews?u...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: