Maratha History | khandoba | पालीच्या खंडोबाचा इतिहास, अख्यायिका, महती | भाग १
Автор: Lay Bhari News
Загружено: 2025-12-06
Просмотров: 17193
Описание:
#khandoba #palichakhandoba #shivajimaharaj #KhandobaFestival
श्री खंडोबाचे सातारा जिल्ह्यातील पाली या ठिकाणी मोठे देवस्थान आहे. या मंदिराला बाराशे हुन अधिक वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराचे बांधकाम पांडवकाळात, यादवकाळात तसेच शिवाजी महाराजांच्या काळातही झालेले आहे. खंडोबाचे एकूण बारा ठिकाणी वास्तव्य होते. त्यात या पालीच्या वास्तव्याचाही समावेश आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते. 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी या मंदिराला नुकतीच भेट दिली आणि मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच मंदिरासंदर्भात खंडोबा देवाच्या असलेल्या आख्यायिका याबाबत मंदिराचे पुजारी श्री सुभाष इंजेकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: