पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | how to take care of skin in monsoon
Автор: Kahini's World
Загружено: 2022-07-13
Просмотров: 60
Описание: आपण सगळे जास्त करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी या बद्दल जास्त जागरूक असतो परंतु असं नाही आहे. सर्व ऋतू मध्ये त्वचेवर वेगवेगळे परिणाम होत असतात. सध्या पावसाने जोर धरला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाळा आणि निसर्गरम्य परिसर सर्वांना भुरळ घातल असला तरी पावसाळा म्हणजे आजारी पडणे हे सामान्य आहे. परंतू सतत आजारी पडणे याचा अर्थ आपली रोग प्रतिकार क्षमता कमी आहे असा आहे. म्हणूनच पावसाळा आला की प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आरोग्यदायी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजे. या दिवसांत आरोग्याप्रमाणेच त्वचेचीदेखील विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. पावसात भिजल्यामुळे अथवा रस्त्यावरील साठलेल्या पाण्यातून फिरण्याने तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. पावसात हवामानामध्ये दमटपणा वाढलेला असतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. यासाठी जाणून घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: