लातूर शहरातील दोन्ही बस स्थानकाची सफर | MSRTC Latur Bus Stand | भाग - ११
Автор: Avaliya Pravasi
Загружено: 2021-03-23
Просмотров: 76553
Описание:
लातूर शहरातील दोन्ही बस स्थानकाची सफर | MSRTC Latur Bus Stand | भाग - ११
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
लातूर शहरात असणाऱ्या बस स्थानक क्र. १ म्हणजेच मध्यवर्ती बस स्थानक तसेच बस स्थानक क्र. २ (अंबेजोगाई रोड)
यांची थोडक्यात माहिती तुम्हाला सदरच्या व्हिडिओत मिळेल.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #laturbusstand #latur
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: