मराठी | साद दैविकतेस | मैत्रीबोध परिवारासह गुरुवार प्रार्थना
Автор: Maitri Arohan Hindi & Marathi
Загружено: 2025-12-18
Просмотров: 106
Описание:
मैत्रीबोध परिवारामध्ये प्रार्थना हा दैविकते कड़े आपले मनोगत व्यक्त करण्याचा मार्ग आहे. मनापासून केलेली प्रामाणिक प्रार्थना ही दैविकतेस आयुष्यात हस्तक्षेप व कृति करण्याचे कारण प्रदान करते.
प्रार्थना करणाऱ्यास व ज्यांच्या करिता प्रार्थना केली आहे त्या दोघांनाही प्रार्थनेमुळे आध्यात्मिक आणि ऐहिक लाभ होतो. प्रार्थनेत संपूर्ण अस्तित्व परिवर्तित करण्याची आणि मनाला उन्नत करीत त्यास शुद्धतेसह संवर्धित करण्याचे सामर्थ्य असते. प्रार्थनेद्वारे, आपण असीमतेसह जोडले जातो आणि स्वतः अक्षय वैश्विक उर्जाकेन्द्राच्या सानिध्यात येतो.
#TransformationWithMaitriBodh
#ThursdayPrayer
#OneWorldOneFamily
#MaitreyaDadashreeji
Website - https://maitribodh.org
Facebook - https://www.facebook.com/MaitreyaDadashreeji
Instagram - https://www.instagram.com/Maitreya_Dadashr...
Speaking Tree - https://www.speakingtree.in/dadashreeji
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: