शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन | सेंद्रीय शेती सर्टिफिकेशन आणि गटशेतीची ताकद
Автор: Krushi Sanwad
Загружено: 2025-08-26
Просмотров: 1862
Описание:
शेतकऱ्यांसाठी खास मार्गदर्शन! 🌱
या भागात डॉ. सागर गोपाळे आणि डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचा संवाद पाहा आणि जाणून घ्या:
✅ सेंद्रीय शेती सर्टिफिकेशनची प्रक्रिया
✅ गटशेतीची ताकद आणि फायदे
✅ आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन
शेतीसंबंधित ज्ञान आणि व्यावहारिक टिप्स मिळवा जे तुमच्या शेतीस नवे आयाम देतील.
कृषी संवाद – शेतीसाठी ज्ञानाचा आणि अनुभवाचा मंच!
📌 मागचा Podcast पाहा: • आधुनिक शेतीत रसायनांचा वाढता वापर शेतकरी आ...
📢 Subscribe करा Krushi Sanwad
🔔 Bell Icon दाबा, जेणेकरून पुढचा भाग चुकणार नाही!
Krushi Sanwad हा Tadnya Krushi Software द्वारे सादर केलेला शेतकरी, Krushi Seva Kendra मालक, Fertilizer Dealer, Insecticide Shop, आणि Seed Seller यांच्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट आहे. येथे आपण Agro Shop Billing Software, Krushi Shop Inventory Management, Farm Input Dealer Solutions यासारख्या विषयांवर चर्चा करतो.
📌 अधिक माहितीसाठी
🎥 YouTube: Krushi Sanwad Channel सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा
📷 Instagram: / krushi.sanwad
#KrushiSanwad #शेतकरी #सेंद्रीयशेती #AgroTips #FarmersKnowledge #KrushiSeva #गटशेती #ShetiTechnology #KrushiGuidance #FarmingInnovation #KrushiPodcast #AgriSolutions #FarmersSupport #AgroShop #KrushiSoftware #सेंद्रियसर्टिफिकेशन #ModernFarming #ShetiUpay #FarmInput #AgroManagement #कृषीसंवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: