साबण तयार करण्याची पद्धत | साबण कसा बनवतात |saban business |soap making business |
Автор: उद्योग भरारी Udyog Bharari
Загружено: 2024-03-16
Просмотров: 135910
Описание:
साबण तयार करण्याची पद्धत | साबण कसा बनवतात |saban business |soap making business |
व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क :- 7972657986
_______________________________________
नमस्कार मंडळी,
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मूर्शदपुर या गावातील "सीमा सय्यद" नावाच्या एका सामान्य महिलेने घरातच साबण बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे,
यामध्ये त्या अनेक प्रकारच्या फ्लेवरमध्ये साबण तयार करतात जस की बटाटा साबण, पपई साबण, कांदा साबण, गुलाब साबण,संत्रा साबण, कोरफड साबण आणि टोमॅटो साबण
विशेष म्हणजे साबण बनवण्याची प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने आहे. कुठल्याही केमिकलचा वापर यामध्ये केला जात नाही. सर्वप्रथम एका स्टीलच्या भांड्यामध्ये ग्लिसरीनचे बारीक बारीक तुकडे केले जातात ,गॅसच्या सहाय्याने त्याला उष्णता दिली जाते त्यानंतर आपल्याला जो फ्लेवर बनवायचा आहे, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस तयार केला जातो, आणि साबणाला सुगंध यावा साठी सुवासित द्रव्य आणि फळांचा रस. तयार झालेल्या ग्लिसरीनच्या द्रव्यामध्ये योग्य प्रमाणात मिश्रित केला जातो. साबण बनवण्याच्या साच्याला थोडे तेल लावून तयार झालेले मिश्रण हे साच्यामध्ये टाकले जाते.
काही वेळानंतर साच्यामध्ये मिश्रण घट्ट होते. तयार झालेली साबण या साच्यामधून बाहेर काढली जाते आणि आपल्याला हवी तशी पॅकिंग करून ती मार्केटमध्ये विकली जाते विकली जाते. विशेष म्हणजे त्यांची या व्यवसायात गुंतवणूक फक्त दोन हजार रुपये आहे. सीमा मॅडम बोलतानी सांगतात, प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला उद्योग आज गावाची सीमा ओलांडून महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये जात आहे याचा अभिमान वाटतो. याच व्यवसायाने स्वावलंबनासोबत आर्थिक उन्नती आणि प्रतिष्ठा मिळवून दिल्याचं त्या आवर्जून सांगतात...
____________________________________________
#साबणतयारकरण्याचीपद्धत
#soapmakingbusiness
#soapmakingbusinessathome
#साबणउद्योग
#साबणकसाबनवतात
#संतूरसाबणकसाबनवतात
#soapbusiness
साबण कसा बनवतात
साबण तयार करण्याची पद्धत
साबण उद्योग
साबण कसे तयार करतात
साबण व्यवसाय
घरच्या घरी साबण कसा बनवायचा
घरगुती साबण कसा बनवायचा
महिलांसाठी घरगुती व्यवसाय
घरगुती व्यवसाय
साबण बिझनेस आयडिया
उद्योग भरारी
महिला उद्योग
saban kasa tayar kartat
saban kasa banvaycha
saban kasa banavtat
sabun wholesale business
soap business ideas
saban business
saban business idea
sabun udyog
saban small business
women small business idea
Udyog bharari
women small business ideas 2024
business ideas marathi
small business ideas marathi
soap making business
how to make soap for business
___________________________________________
"उद्योगभरारी" चैनल संपर्क क्रमांक :- 7972657986
___________________________________________
पत्ता :- सीमा सय्यद जावेद
रा. मुर्शिदपूर तालुका आष्टी जिल्हा बीड
मो.क्र.:- 94239 88462
___________________________________________
DISCLAIMER
THIS VIDEO IS ONLY MADE FOR EDUCATION PURPOSE. ONLY RELATED TO MARKET INFORMATION
"UDYOG BHARARI" IS NOT
RESPONSIBLE FOR ANY KIND OF PROFIT AND LOSS IN BUSINESS.
ITS YOUR RESPONSIBILITY TO BE SURE BEFORE
PURCHASING ANYTHING, MUST RESEARCH
MARKET FROM YOUR SIDE BEFORE ANY KIND OF
BUSINESS....
___________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: