चिखल उडल | CHIKHAL UDAL | MAHESH & DARSHANA | ROSHAN RAVTE & KAJAL RAVTYA | FULL SONG
Автор: KAMLESH BARAT
Загружено: 2023-07-26
Просмотров: 1133713
Описание:
!! चिखल उडल !!
निर्माता : कमलेश बारात
कलाकार : महेश उंबरसाडा, दर्शना झिरवा
गायक : रोशन रावते, काजल रावत्या
गीतकार, डायरेक्टर :
Mr.Parhed
संगीतकार : डिंपल स्टुडिओ (कौशिक वाढे)
विडिओग्राफी, इडिटिंग : आर बी राऊत,अनिल राऊत
डान्सर : आशिक कोहकेरीया, अनिल मौले, अनमोल , दिपक बारात.
डान्स कोरेग्राफर :अनिल मौले,आशिक कोहकेरीया
सहकलाकार : करिष्मा पऱ्हेड
विषेश आभार: विनय बारात(मजनु), विपुल बारात, अक्षय धोडी ,संजय गुणगुणे, विनोद भुयाल,दिपक धाडगा,अक्षय खरपडे,राहूल सवरा,जयेश सवरा,अक्षय मलावकर(Duck), संदिप साठे,( Dada )बाबला सवरा,विशाल पऱ्हेड (Hero)
✍️ LYRICS ✍️
तुल नांगुन मन माझा भुलला
प्रेमाचा फुल कसा फुलला
आठव ते दिस पुन्हा गो
मैतर मी तुझा जुना गो
पोयरे सभालुन जा पाय खाड्यात पडंल
हलू हलू चाल तुवर चिखल उडल...
आखेट आता पाणी भरला
नदिल हुं त पुरं करला
पोयरे जाया तुल त जमायचा नाय
माझे हारी तुल येवाय काय नाय
लोकर चल नाहीत त दिस बुडल
पोश्या हलू हलू चल रं चिखल उडल...
मामी हिचे साठी मी काय पण करीन
पोयरे लं तुझे सुखी ठेवीन
टेंशन तुम्ही नोको रं घ्या
दोन दिसावर मांगणी टाकाय य्या
आता मिहू गो जायं नाहीत रात पड.
हलू हलू चाल तुवर चिखल उडल...
#chikhaludal
#चिखलउडल
#kajalravtyanewsong
#roshanravtenewsong
#chikhaludalofficialfullsong
#maheshumbarsada
#darshanazirva
#mrparhed
#kamleshbarat
#palgharnewsong
#song
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: