ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

#tukayabhakta

Автор: tukaya bhakta

Загружено: 2026-02-06

Просмотров: 29

Описание: #tukayabhakta #new #marathi #virel तुकायाभक्त मधुसूदन लेखांक 18

महाराष्ट्र शासनाच्या भामचंद्र डोंगरातील विध्वंसामुळेच आज डोंगराची परिक्रमा बंद पडली आहे हा या तपोभूमीवर फार मोठा आघात आहे. गेली ७०० वर्षे अखंडपणे चालत आलेली संत संस्कृतीची थोर परंपरा व त्यातून निर्माण होणारी वैश्विक समता व मानवतावाद संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे एखादी आदर्श परंपरा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड लागतो परंतु निर्माण झालेले अस्तित्व सत्तालोलूप भोग वाद्यांकडून संपुष्टात येण्यासाठी,काहीसा काल सुद्धा पुरेसा ठरतो. आणि अशी नांदी या भ्रष्ट हरामी राज्यकर्त्याकडून या पुण्यभूमीत सुरू झालेली आहे . मानुसकीची संवेदना जीवंत ठेवणारी अशी प्रेरणास्थळे नष्ट झाली तर मानवी जीवनाचा समतोल बिघडतो, तो नैतिक जबाबदारीचे भान हरपतो आणि या गोष्टी घडू नयेत म्हणून या तपोभूमी स्थळांच्या संरक्षणासाठी संघर्ष गेली २२ वर्षापासून मधुसूदन महाराज अविश्रांतपणे प्रयत्न करीत आहेत . प्राचीन काळापासून ऐतिहासिक लेणी संपन्न-संतभूमीची पार्श्वभूमी असलेला हा सांस्कृतिक वारसा , संत जीवनाशी निगडीत असणाऱ्या इतिहासाच्या पाऊल खुणा जपल्या जाव्यात व वारकरी विश्वधर्माच्या निर्मितीसाठी अनुकूल असे वातावरण या परिसरात कायम राहण्यासाठी हा लढा अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे. कारण कालपरत्वे या बदलत्या परिस्थितीत येणाऱ्या भावी पिढीसाठी भंडारा , भामचंद्र, घोराडा पर्वतांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक- अध्यात्मिक साधना भूमीचा हा आदर्श वारसा संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं कार्य करणारा आहे. म्हणून सकल संतवाङ्मयाच्या अध्ययन साधनेच्या दृष्टीने या संतभूमी संरक्षणाचा लढा तेवत ठेवणे गरजेचे आहे याची जाणीव मधुसूदन महाराज सातत्याने भंडारा भामचंद्र घोराडा डोंगरातील साधकांना करून देत आले आहेत परंतु हे साधक येथील बिल्डरांच्या आणि समाजकंटकांच्या दबावाखाली येऊन तटस्थ राहताना दिसत आहेत वास्तविक गाथेच्या चिंतनानंतर साधकांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक सामर्थ्य निर्माण व्हावयास हवे परंतु यांच्या साधनेमध्ये नेमकी काय उणीव राहते हे कळण्यास मार्ग नाही. देहावरचे ममत्व कमी करा हे जगाला उपदेशातून सांगणे सोपे असते परंतु तो उपदेश स्वतःच्या अंगाला जाऊन घेऊन तसे अभयं सत्त्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती ॥ हे जीवन जगणे फार कठीण आहे .देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढभावो ॥ हे म्हणणे सोपे आहे परंतु ते जीवनात उतरवणे फार कठीण आहे हे वर्तमान साधकांच्या जीवनातून निदर्शनास येत आहे .अन्यथा याच साधकांनी तुकोबांचे ध्यान साधना स्थळ नष्ट होत असताना अन्यायी शासनाच्या विरोधात तुटून पडावयास हवे होते. परंतु खरा वैराग्याचा महामेरू विद्रोही तुकाराम यांना कळलाच नाही त्यामुळे अलीकडल्या काळात भौतीक सुख लोलुप झालेले आणि स्वतःला वारकरी परंपरेचे पाईक म्हणवून घेणारे परम आर्थिक साधक लाचार दयनिय अवस्थेततून बाहेर पडण्यास तयार नाहीत .मानवतेचा खरा धर्म सांगितला म्हणून ज्या सनातनी, वर्ण अहंकाऱ्यांनी सर्व संतांना छळले त्या सनातन्यांच्या गुलामीतून अजूनही आपले कांही वारकरी साधक बाहेर पडले नाहीत . त्यामुळे अशा धर्मांधाच्या निष्क्रियतेमुळेच या भ्रष्ट राजकारण्यांना उन्माद चढून त्यांच्या डोळ्यावर सत्तेचा धूर आला आहे ,परंतु सत्तेचा उन्मादच चढला डोळ्यावर जो धूर । नशा उतरेन हळूहळू मग पालटेल तो नूर ॥ या मधुसूदन महाराजांच्या अन्तःस्फूर्तीचा या धर्मांध व निच राजकारण्यांना विसर न पडावा. 🙏

इति
संकलन व लेखन - विजय दणाने .

#tukayabhakta
#संततुकारामअभंगवाणी
#SantTukaramMaharaj
#MarathiAbhang
#saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#marathigani
#मराठीगाणी
#SantTukaramMaharajAbhang

संत तुकाराम अभंगवाणी | Sant Tukaram Maharaj Abhang | Sundar Te Dhyan | Aanandache Dohi Aanand Tarang | Khel Mandiyala Valvanti Ghai | Bheti Lagi Jiva Lagalise Aas | Jethe Jato Tethe Tu Maza Sangati | Vrukshavalli Aamha Soyari | Budata Awari Maza | Savale Sundar Roop Manohar | Aata Kothe Dhave Man | Rajas Sukumar Madanacha Putala | Sant Tukaram Abhang | Sant Tukaram Maharaj Kirtan | Sant Tukaram Kirtan | Marathi Abhang Bhajan | Marathi Abhang Karaoke Songs With Lyrics | Marathi Bhakti Song मराठी गाणी | Marathi Bhakti Song | Vitthalachi Gani | Vitthalache Bhajan

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
#tukayabhakta

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Люди От 1 До 100 Лет Участвуют В Гонке За $250,000!

Люди От 1 До 100 Лет Участвуют В Гонке За $250,000!

🎉GRAMY Z WIDZAMI W STEAL A BRAINROT!🎉KONKURSY NA SECRETY!🎉 #roblox

🎉GRAMY Z WIDZAMI W STEAL A BRAINROT!🎉KONKURSY NA SECRETY!🎉 #roblox

🇵🇱 Kacper Tomasiak WICEMISTRZEM OLIMPIJSKIM! 🥈

🇵🇱 Kacper Tomasiak WICEMISTRZEM OLIMPIJSKIM! 🥈

Pieczenie pączków w Bronowie

Pieczenie pączków w Bronowie

Bad Bunny's Apple Music Super Bowl Halftime Show

Bad Bunny's Apple Music Super Bowl Halftime Show

सुपरहिट गजानन महाराज भक्ति गीत Gajanan Maharaj Song | Aarti, Bavani, Ashtak | गजानन महाराज गाणी

सुपरहिट गजानन महाराज भक्ति गीत Gajanan Maharaj Song | Aarti, Bavani, Ashtak | गजानन महाराज गाणी

6 LEGOTUBERÓW VS KONIEC ŚWIATA

6 LEGOTUBERÓW VS KONIEC ŚWIATA

MINECRAFT, ale TO POLSKA TAJEMNICZA WYSPA...

MINECRAFT, ale TO POLSKA TAJEMNICZA WYSPA...

UCZĘ MAJUSIE ODSTRASZAĆ DZIKI

UCZĘ MAJUSIE ODSTRASZAĆ DZIKI

TESTUJE SEKRETY O KTÓRYCH NIKT NIE WIE w TSUNAMI BRAINROT!

TESTUJE SEKRETY O KTÓRYCH NIKT NIE WIE w TSUNAMI BRAINROT!

श्री गजानन महाराज प्रकट दिवस स्पेशल गीते | Gajanan Maharaj Bhajan | Gajanan Maharaj Songs | Mantra

श्री गजानन महाराज प्रकट दिवस स्पेशल गीते | Gajanan Maharaj Bhajan | Gajanan Maharaj Songs | Mantra

OSZUKUJE w KONKURSIE BUDOWANIA HUMAN HEAD SEA MONSTER 🌊 w Minecraft!

OSZUKUJE w KONKURSIE BUDOWANIA HUMAN HEAD SEA MONSTER 🌊 w Minecraft!

DERECK NAS URATOWAŁ?! CO ZA FUT CHAMPIONS! - FC26 Ultimate Team [#133]

DERECK NAS URATOWAŁ?! CO ZA FUT CHAMPIONS! - FC26 Ultimate Team [#133]

Kapčiamiesčio poligono steigimo bei Tauragės poligono plėtros spaudos konferencija

Kapčiamiesčio poligono steigimo bei Tauragės poligono plėtros spaudos konferencija

UDAJE NOOBA w OBBY ROWEREM a potem UŻYWAM NAJLEPSZY 0,01% ROWER w Roblox!

UDAJE NOOBA w OBBY ROWEREM a potem UŻYWAM NAJLEPSZY 0,01% ROWER w Roblox!

51. posiedzenie Sejmu - dzień 1. 10 lutego 2026 r.

51. posiedzenie Sejmu - dzień 1. 10 lutego 2026 r.

PRZEŚLADOWCA ŚLEDZIŁ NAS AŻ DO NASZEGO DOMU w GTA 5!

PRZEŚLADOWCA ŚLEDZIŁ NAS AŻ DO NASZEGO DOMU w GTA 5!

Koalicja Konfederacji z PiS?  Jest jeden warunek. Mentzen o Czarzastym:

Koalicja Konfederacji z PiS? Jest jeden warunek. Mentzen o Czarzastym: "To nasz postkomunista"

Podwodny dron wleciał do wnętrza Titanica — a nagranie jest przerażające!

Podwodny dron wleciał do wnętrza Titanica — a nagranie jest przerażające!

दादांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि 9 वाजता बंद पडलेलं घड्याळ, रोहित पवारांचा थरकाप उडवणारा दावा.

दादांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि 9 वाजता बंद पडलेलं घड्याळ, रोहित पवारांचा थरकाप उडवणारा दावा.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]