कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लिंक👇कमेंटमध्ये
Автор: News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी
Загружено: 2025-12-04
Просмотров: 9335
Описание: पवार कुटुंबात सध्या भाऊबंदकीच्या चर्चांना उधाण आले आहे. एकेकाळी राजकीय मतभेद दूर ठेवून कौटुंबिक सोहळ्यांमध्ये एकत्र येणाऱ्या पवार कुटुंबीयांना आता अंतर्गत मतभेदांचे ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पुतण्या युगेंद्र पवारांच्या लग्नाला निवडणुकांचे कारण देत अजित पवार अनुपस्थित राहिले होते. या लग्नात अजित पवारांव्यतिरिक्त इतर सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. आता अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या चार दिवसीय लग्नसोहळ्याचे आयोजन बहरीनमध्ये करण्यात आले आहे, जो आजपासून ७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या लग्नात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हे देखील गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी मुलाच्या लग्नासाठी केवळ ४०० जणांना निमंत्रण दिले आहे. कौटुंबिक समारंभातील या परस्पर गैरहजेरीमुळे पवार कुटुंबातील दुहीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: