"चिंता कशी हाताळावी ?|| एकलव्य फॉउंडेशन फॉर मेंटल हेल्थ
Автор: EKLAVYA FOUNDATION FOR MENTAL HEALTH
Загружено: 2026-02-21
Просмотров: 78
Описание: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर चिंता जाणवते. जशी सामान्य व्यक्तीला चिंता जाणवते तशीच जर एखाद्या घरात मानसिक आजारी व्यक्ती असेल तर घरातील काळजीवाहकांना चिंता जास्तच जाणवते. एखाद्या व्यक्तीला स्वतःला मानसिक आजार असेल तर आपल्या रिकव्हरीबद्दल देखील त्याला चिंता वाटू शकते. अशी ही चिंता कशी हाताळावी, यावर मानसोपचार समुपदेशक अनघा अतगुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: