भक्तीगीत - " हा देवांचा देव गणपती " by वीणा परळीकर
Автор: Veena Ranade Parlikar
Загружено: 2018-09-13
Просмотров: 14527
Описание:
" हा देवांचा देव गणपती "
गीत - संगीत --यशवंत देव
हा देवांचा देव गणपती,सर्वांहून वेगळा
वाहतो दुर्वांकुर कोवळा ||
सिद्धिविनायक तू हेरंबा, मंगल दायक मुळारंभा
चिंतामणी तू जय सुख दाता, विशाल देही वैराग्याचा, रंग तुझा पोवळा ||1||
गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्दीची समृद्धी
साहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाटीवर तुझा गणेशा, गकार मी गिरविला ||2||
पाशांकुश करी विघ्न हरया, अभयकराने देसी अभया
अन्न ब्रम्हपरी मोदक माया,
तुझ्या कृपेनें मुका बोलतो, चाळतसे पांगळा ||3||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: