ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sambhaji Bhinde यांची पुन्हा जीभ घसरली; लवासाचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर काय बोलले?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-26

Просмотров: 1454

Описание: संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही लोहगड ते भिवगड ही ऐतिहासिक मोहिम पार पडली. या मोहिमेत हजारो धारकरी सहभागी झाले होते.
या निमित्ताने संभाजी भिडे कर्जत येथे दाखल झाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी आमदार थोरवे यांच्या कार्याचे कौतुक करत लवासा प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. “या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी अतिशय तीव्र शब्दांत टीका केली.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या वक्तव्यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

👉 राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.

Sambhaji Bhide, during the historic Lohagad to Bhivgad campaign, arrived in Karjat and addressed the media. While praising the work of MLA Thorve, Bhide made serious allegations regarding large-scale corruption in the Lavasa project and advised journalists to investigate the matter thoroughly.

Later, Sambhaji Bhide strongly criticized NCP President Sharad Pawar in harsh words, triggering a major political controversy in Maharashtra. His remarks have created a stir in political circles, and reactions from the NCP are awaited.

Watch the full report to know what Sambhaji Bhide said and how this statement could impact Maharashtra politics.

#SambhajiBhide
#SharadPawar
#LavasaProject
#LavasaScam
#MaharashtraPolitics
#PoliticalControversy
#BreakingNews
#IndianPolitics
#NCP
#KarjatNews

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sambhaji Bhinde यांची पुन्हा जीभ घसरली; लवासाचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर काय बोलले?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Pudhari News | गिरीश महाजनांना भिडणाऱ्या भीमकन्या पुढारी न्यूजवर #girishmahajan #madhvijadhav

Pudhari News | गिरीश महाजनांना भिडणाऱ्या भीमकन्या पुढारी न्यूजवर #girishmahajan #madhvijadhav

Sambhaji Bhide on Sharad Pawar : शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, संभाजी भिडेंची टीका

Sambhaji Bhide on Sharad Pawar : शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, संभाजी भिडेंची टीका

‘Chandrakant Patil यांनी पक्षविरोधी काम केलं’ Amol Balwadkar यांचा गंभीर आरोप, Exclusive Interview

‘Chandrakant Patil यांनी पक्षविरोधी काम केलं’ Amol Balwadkar यांचा गंभीर आरोप, Exclusive Interview

Padma Awards 2026: विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये पद्म पुरस्कारावरुन राजकारण, खरं काय?

Padma Awards 2026: विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये पद्म पुरस्कारावरुन राजकारण, खरं काय?

Ambadas Danve PC : मला लोकसभेपासून ऑफर आहेत, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

Ambadas Danve PC : मला लोकसभेपासून ऑफर आहेत, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

Удивительный процесс изготовления пуль для боеприпасов на местном заводе.

Удивительный процесс изготовления пуль для боеприпасов на местном заводе.

Sangram Thopte vs Shankar Mandekar : शंकर मांडेकर विरुद्ध संग्राम थोपटेंमध्ये लढत | LetsUpp Marathi

Sangram Thopte vs Shankar Mandekar : शंकर मांडेकर विरुद्ध संग्राम थोपटेंमध्ये लढत | LetsUpp Marathi

RBIचा बॅंकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटी टाकण्याचा निर्णय,देशात Inflation Rate आणखी वाढणार?परिणाम काय?

RBIचा बॅंकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटी टाकण्याचा निर्णय,देशात Inflation Rate आणखी वाढणार?परिणाम काय?

Girish Mahajan | 'भाषणात Babasaheb Ambedkar यांचं नाव विसरलो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो'

Girish Mahajan | 'भाषणात Babasaheb Ambedkar यांचं नाव विसरलो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो'

Sahar Shaikh: 'मुंब्रा कधी एका रंगावर अवलंबून राहिला  नाही'| Mumbra News

Sahar Shaikh: 'मुंब्रा कधी एका रंगावर अवलंबून राहिला नाही'| Mumbra News

Eknath Shinde on BJP live : स्वतंत्र गटाचा निर्णय, काय परिणाम?| BMC Mayor news | Shiv Sena

Eknath Shinde on BJP live : स्वतंत्र गटाचा निर्णय, काय परिणाम?| BMC Mayor news | Shiv Sena

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

Malad Crime Case News : मालाड प्राध्यापक हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

Malad Crime Case News : मालाड प्राध्यापक हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

वकील समीर चौघुलेचा तुफानी अंदाज | Maharashtrachi HasyaJatra | Marathi Comedy

वकील समीर चौघुलेचा तुफानी अंदाज | Maharashtrachi HasyaJatra | Marathi Comedy

MIM नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, किरीट सोमय्यांनी काय दिली माहिती? Sahar Shaikh apologies | PS3

MIM नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, किरीट सोमय्यांनी काय दिली माहिती? Sahar Shaikh apologies | PS3

Sanjay Raut यांनी पद्मभूषणवरुन जोरदार हल्लाबोल करताच Bhagat Singh Koshyari यांनी काय उत्तर दिलं?

Sanjay Raut यांनी पद्मभूषणवरुन जोरदार हल्लाबोल करताच Bhagat Singh Koshyari यांनी काय उत्तर दिलं?

Devendra Fadnavis UNCUT | 'औरंगजेब अपयशी ठरला' फडणवीसांचा नांदेडमधून हल्लाबोल

Devendra Fadnavis UNCUT | 'औरंगजेब अपयशी ठरला' फडणवीसांचा नांदेडमधून हल्लाबोल

सस्पेंड केल तरी चालले पण डॉ बाबासाहेब यांचे नाव पुसू देणार नाही..... वनकर्मचारी महिला..

सस्पेंड केल तरी चालले पण डॉ बाबासाहेब यांचे नाव पुसू देणार नाही..... वनकर्मचारी महिला..

Girish Mahajan | भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं? महाजनांनी कारण सांगितलं

Girish Mahajan | भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं? महाजनांनी कारण सांगितलं

ADV. MILIND PAWAR ON GIRISH MAHAJAN |गिरीश महाजनांना भिडणाऱ्या MADHAVI JADHAV यांच्यावर कारवाई होईल?

ADV. MILIND PAWAR ON GIRISH MAHAJAN |गिरीश महाजनांना भिडणाऱ्या MADHAVI JADHAV यांच्यावर कारवाई होईल?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]