कोकणचा राखणदार रवळनाथ | वायंगणी | डाळपस्वारी 2026 | Malvan | Kokan | Mahashivratri | Holi
Автор: Aapali Sanskruti
Загружено: 2026-02-14
Просмотров: 4132
Описание:
कोकण भूमीचा जागृत देव म्हणून ओळखला जाणारा कोकणचा राखणदार श्री रवळनाथ! मालवण तालुक्यातील वायंगणी येथे दरवर्षी भक्तीभावाने साजरी होणारी डाळपस्वारी ही पारंपरिक आणि श्रद्धेने नटलेली उत्सव परंपरा आहे. डोल-ताशांचा गजर, गावकऱ्यांचा उत्साह आणि भक्तांची अखंड श्रद्धा यामुळे हा सोहळा कोकण संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवतो. डाळपस्वारी 2026 निमित्त श्री रवळनाथांच्या दर्शनाचा आणि या अनोख्या सोहळ्याचा खास अनुभव या व्हिडिओत पाहा.
#Ravalnath #Kokan #Malvan #Vayangani #Dalpaswari2026 #KokanCulture #KokanDev #RavalnathMandir #MalvanFestival #KokanFestival #KonkanDarshan #DevDarshan #KokanTravel #MaharashtraCulture #Lokparampara #KokanBhakti #MalvanTourism #KokanUtsav #VillageFestival #KokanVibes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: