कढईभर फुलणारा साल पापड साध्या सोप्या टिप्ससह । साल पापड रेसिपी । वाळवणाचा पदार्थ । Sal Papadi Recipe
Автор: Prajaktas Kitchen
Загружено: 2020-04-06
Просмотров: 203102
Описание:
Welcome to @Prajakta's Kitchen
मनात भीती असते कि साल पापड बनवले तर त्याला भेग तर जाणार नाही ना ? किंवा वाळल्यावर त्याला भेगा तर पडणार नाहीत ना? या सगळ्याच उत्तर या व्हिडीओ मद्ये आहे.
लागणारे साहित्य :
१ वाटी तांदूळ
२ चमचे जिरे
४ चमचे पांढरे तीळ
पाणी
मीठ
तिप्पट फुलणारी इन्स्टंट कुरडई https://bit.ly/2UIfgnt
कुरकुरीत चकली https://bit.ly/3asmB1b
टोमॅटो फ्लेवर पापड https://bit.ly/2QQrkBW
बटाट्याचे चिप्स https://bit.ly/2QRWY1X
साबुदाणा पापड https://bit.ly/3aqWhoh
कढईत न मावणारी कुरडई https://bit.ly/39savE1
उन्हाळी वाळवणाचे पदार्थ https://bit.ly/2wHRm3u
उन्हाळी सॉफ्ट ड्रिंक https://bit.ly/2WPU7KY
#सालपापडी
#सालपापड
#summerrecipes
#valvanachepadarth
#उन्हाळीवाळवणाचेपदार्थ
#मराठीपदार्थ
#Kuradairecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: