shahu maharaj kolhapur । 'या' योजनेत लावले आपल्या बहिणीचं लग्न। मराठा धनगर आंतरजातीय विवाह।
Автор: TOD Marathi
Загружено: 2022-05-29
Просмотров: 97072
Описание:
एका अधिवेशनात शाहू महाराज बोलताना म्हणाले होते की, जेवढ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतील, तेवढ्या प्रमाणात भारतीय समाजातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्या देशाची प्रगती होईल. फक्त मोठ मोठी क्रांतिकारी भाषणे द्यायची, समाजाला सुविचार सांगायचे पण कृतीमध्ये काहीच नाही हा प्रकार त्या काळी नव्हता. स्वतः शाहू महाराज आधी कृती करण्यावर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात आधीच अशा पद्धतीचा कायदा आणला होताच. मात्र फक्त एवढ्यावरच ते शांत बसले नाही. तर फक्त कायदा करून समाजसुधारणा होणार नाही, हे त्यांना ठाऊक होतं. त्यासाठी एक मोठी धडक योजना हाती घ्यायचं त्यांच्या डोक्यात आलं...
Speaking at a convention, Shahu Maharaj had said that the more inter-caste marriages take place, the more the caste divisions in Indian society will disappear and the more our country will prosper. He used to give big revolutionary speeches, give good ideas to the society but there was nothing in action then. Shahu Maharaj himself was a believer in taking action before. He had already introduced such a law in his Kolhapur state. But that is not all. So he knew that legislation alone would not bring about social reform. It occurred to him to take a big hit plan for that ...
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
#shahumaharaj
#shahumaharajkolhapur
#shahumaharajhistory
#shahumaharajhistoryinmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: