BARTI MPSC class selection | BARTI institute preference |
Автор: Scholarship Mitra
Загружено: 2026-01-14
Просмотров: 667
Описание:
🔗 बार्टी क्लास प्रेफरन्स Link 🔗
बार्टी लिंक:- https://cpetp.barti.in/candidateLogin
✅ संपर्क 7722039009
--------------------------------------
📍विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या..
BARTI संस्था निवड सुरू झाली आहे. एक-दोन दिवस येऊन काहीही आश्वासन देऊन जाणारे खूप आहेत.. परंतु विद्यार्थी मित्रांनो मी विश्वासाने सांगतो संस्था निवडताना तुमची सद्विवेकबुद्धी वापरून संस्था निवडा.
सुरुवातीपासून तुमचे प्रशिक्षण पूर्ण होऊन शेवटचा stipend तुम्हाला मिळेपर्यंत तुमच्या सोबत असणारा एकमेव विश्वासार्ह क्लास म्हणजे इग्नाइट अकॅडमी तुम्ही बिनधास्तपणे निवडू शकता. पूर्ण प्रशिक्षणाच्या काळात मी स्वतः स्कॉलरशिप मित्र तुमच्या सोबत असणार आहे. वेळोवेळी जी लागेल ती सगळी मदत करण्यासाठी मी उपलब्ध असेल.
Ignite अकॅडमीने मागील वर्षी विद्यार्थ्यांना दिलेले प्रत्येक शब्द पाळले. बापू गायकवाड सर व संपूर्ण टीमने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला. सर्व पुस्तके अभ्यास साहित्य वेळेत विद्यार्थ्यांना पोचले. इतर जे जे हवे ते सगळे सहकार्य अकॅडमीने केले.
त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना विश्वासाने आवाहन करतो की तुम्ही बिनधास्तपणे Ignite Academy ला तुमचा पसंती क्रमांक 1 द्या.
अधिक माहितीसाठी मला कॉल करू शकता 7722039009
🔥PRIORTY 1 - IGNITE ACADEMY🔥
✅महाराष्ट्रातील सर्वोत्तम् व दर्जेदार TEAM सोबत करा तैयारी
✨ योग्य निवड, उज्ज्वल भविष्य!
🔴MPSC राज्यसेवा | MES |Combine |IBPS |पोलीस भरती🔴
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: