छत्रपतींच्या पुतळ्यावरून महिलेला मारहाण? | Buldhana News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-22
Просмотров: 1870
Описание:
बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला... काल रात्री शिवभक्तांकडून पुतळ्याची स्थापना कऱण्यात आली... याआधी पुतळ्यावरुन दोन गटात वाद झाला होता... यात महिला देखील जखमी झाली होती... जोपर्यंत महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अशी भूमिका मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक महेश डोंगरे यांनी घेतलीये... तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी इथं येऊन जातीय वाद वाढवल्याचा आरोप वंजारी समाजाचे नेते विनोद वाघ यांनी केलाय...
#buldhana #buldhananews #vidarbhanews #maharashtranews #districtnews #marathinews #breakingnews #saamtvnews
Buldhana, Buldhana News, Vidarbha News, Maharashtra News, District News, Marathi News, Breaking News, Saam TV News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: