Pudhari News। KALAKAR। कल्लाCAR मध्ये ह्रता दुर्गुळे सोबत धमाल मस्ती। Actress Hruta Durgule
Автор: Pudhari News
Загружено: 2023-10-15
Просмотров: 7381
Описание:
पुढारी न्यूजच्या नव्या कोरा शो कल्ला CAR मध्ये आज नाटक ते सिनेमा अशा सर्वाच क्षेत्रात आपल्या अभिनयाची एक जबरदस्त छाप सोडणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे सोबत करणार आहोत गप्पा...गोष्टी आणि धमाल मस्ती...तर चला ह्रता सोबत शिवाजी पार्क ते वरळी सोबतच्या या खास प्रवासात...
#PudhariNews, #Kalakar, #ActressHrutaDurgule, #कल्लाCAR
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : https://pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: