मुंबई ते पंढरपूर – विठ्ठल नामाचा प्रवास || Mumbai To Pandharpur Bike Ride || Marathi Moto Vlogger ||
Автор: Riding Stories
Загружено: 2026-01-10
Просмотров: 237
Описание:
🚩 मुंबई ते पंढरपूर – विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाइक प्रवास 🚩
शहराच्या गर्दीतून निघून विठोबाच्या पवित्र भूमीकडे सुरू झालेला हा खास प्रवास. रस्त्यावरील अनुभव, सुंदर निसर्ग, भक्ती आणि बाइक रायडिंगचा आनंद – सगळं काही या व्लॉगमध्ये.
पंढरीच्या वाटेवरचा माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतोय.
संत एकनाथ महाराज काय म्हणतात ,शरीर हेच पंढरपूर आहे आणि आत्मा हाच विठ्ठल आहे, म्हणजेच खरी तीर्थयात्रा बाहेर नसून ती आपल्या अंतःकरणात करायची असते, जिथे प्रेम, करुणा आणि शांतीचा भाव असतो, असे त्यांचे विचार आहेत. ते म्हणतात की, "काया ही पंढरी, आत्मा विठ्ठल," आणि चंद्राभागा नदी हृदयातून वाहणे म्हणजे भक्ती आणि भावनेचा प्रवाह असणे, आणि हेच सगळं अनुभवण्यासाठी आपण निघालो आहोत पंढरपूर ला…
🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@RidingStories-x2b
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: