Baap - बापाचं प्रेम काय असते ते सांगणारी एक हृदयस्पर्शी कविता | बाप - कणखर बाणा
Автор: अभंगवाणी KALPESH JADHAV
Загружено: 2025-09-21
Просмотров: 8637
Описание:
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
Baap - बापाचं प्रेम काय असते ते सांगणारी एक हृदयस्पर्शी कविता | बाप - कणखर बाणा
०२. ♬♬बाप स्वाभिमानी बाणा♬♬
बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा
त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना.........॥धृ॥
त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब
त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब.... ॥१॥
बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल
बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल.................. ॥२॥
बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर
जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसलते घर.............. ॥३॥
उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी
शिव्या शाप ह्या जगाच्या घेतो आपुल्याच माथी...... ॥४॥
बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा
त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा........ ॥५॥
बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची
जन्म भराचे तो रडतो लेक जाताना सासरी.............. ॥६॥
बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार
नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर................... ॥७॥
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
चेतन तरे - 9325717755
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
➡️ अभंगवाणी भाग- १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग- २
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग- ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७०३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण नाव व पूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपले utube channels-
१] हार्मोनियम मित्र kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav1986
२] अभंगवाणी kalpesh jadhav
/ @kalpeshjadhav3340
३] kalpesh jadhav shorts
/ @kalpeshjadhavshorts
४] Droneman kalpesh jadhav
/ @dronemankalpesh
5] kalpesh jadhav creation
/ @kalpeshjadhavcreation
please like share & subscribe
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- [email protected]
________________________________________________________
topic cover :-
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
tukaram maharaj bhajan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: