मळवट मराठी लिरिक्स गाणे | Malwat Marathi Lyrics Song | Navratri Special Song
Автор: Butterfly.
Загружено: 2024-10-05
Просмотров: 1881
Описание:
मळवट मराठी लिरिक्स गाणे | Malwat Marathi Lyrics Song | Navratri Special Song #marathisong #navratri #navratrispecial #navratrisong #navratribhajan #navratra
#ajaygogavle #soyricmarathimovie
Lyrics:
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
भाळी लाविला लाविला
देवीचा भंडारा
पाला लिंबाचा बांधिला
तुझा मळवट भरिला
अग तुझी भरून गं ओटी
तुझा नैवद्य दाविला
आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
येल्लू आईचा
उदो..उदो..!
हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं
सेवेसाठी आलो दुरुनी
तुच जीवाचा जीव स्वामिनी
होऊ दे मंगल आई गं
हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं
आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
हे..देई जोगवा आई कृपेचा
पदर पसरिला पुढती गं
संसाराची नाव तरु दे
हात असू दे पाठी गं
तू रेणुका तू येलम्मा
दाही दिसला गाजं महिमा
नांदव सुख संसारी गं
हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं
देवी यल्लम्मा आईचा उदोउदो…
कोल्हापूर च्या अंबाबाईचा उदोउदो…
तुळजा भवानी आई चा उदोउदो…
आई रेणुका देवी चा उदोउदो…
एकविरा देवी चा उदोउदो…
सप्तश्रृंगी देवीचा उदोउदो…
आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
सेवेसाठी आलो दुरुनी
तुच जीवाचा जीव स्वामिनी
होऊ दे मंगल आई गं
हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं
आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
Audio Credit :
Song Name : Malvat
Movie : Soyric 2021 ( Marathi )
Singer : Aajay Gogavle
Lyrics : Vaibhav Deshmukh
Music : Vaibhav Narayana Gavande
Music Label : Aditi Music Company
|| आपल्या चॅनेलवरील ही प्रसिद्ध गाणी बघा ||
✓ ढगान आभाळ मराठी गाणे | रौंदळ
• ढगानं आभाळ मराठी गाणे | Dagan Abhaal Marat...
✓ मेहबूबा मराठी गाणे
• मेहबूबा मराठी गाणे | Mehbooba Marathi Lyri...
✓ बहरला हा मधुमास | महाराष्ट्र शाहीर
• बहरला हा मधुमास मराठी गाणे | महाराष्ट्र शा...
✓ झुमका मराठी गाणे
• झुमका मराठी गाणे | Jhumka Marathi Lyrics S...
✓ पाऊल थकल नाही | महाराष्ट्र शाहीर
• पाऊल थकल नाही मराठी गाणे | Paul Thakal Nah...
✓ गाऊ नको किसना | महाराष्ट्र शाहीर
• गाऊ नको किसना मराठी गाणे | Gau Nako Kisna ...
✓ एक रंभा एक राव | रावरंभा
• एक रंभा एक राव मराठी गाणे | Ek Rambha Ek R...
• आपण वेळात वेळ काढून हे गाणं पाहिलंत
याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आम्ही आपल्यासाठी नवनवीन गाणी सादर करण्याचे प्रयत्न करत राहू. आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आमची गाणी बघावी व व्हिडीओला शेअर करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती आणि हो आपल्या कल्पना किंवा सूचना आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.
आपले विनम्र @butterfly.212
• Follow =
✓ Follow us on Facebook -
https://www.facebook.com/profile.php?id=10...
✓ Follow us on Instagram -
https://instagram.com/marathi_lyrics_song?...
✓ Follow us on What's Up Group
https://whatsapp.com/channel/0029VaG8NzlBV...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: