PMC-JE परीक्षेत घोटाळ्याचा संशय? विद्यार्थ्यांचे पुणे महापालिकेसमोर जोरदार आंदोलन
Автор: Times of Maharashtra TV News
Загружено: 2026-06-30
Просмотров: 168
Описание:
PMC-JE (पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता) भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार आंदोलन केले.
आंदोलक विद्यार्थ्यांनी राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच IBPS पद्धतीप्रमाणे पारदर्शक निकाल आणि गुणपत्रिका का प्रसिद्ध करण्यात आली नाही? असा सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि उमेदवारांना न्याय मिळावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाकडे आता प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🎥 टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
💬 Comment करून आपले मत नक्की कळवा.
🔔 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा.
#PMCJE #PuneMunicipalCorporation #Recruitment #Exam #StudentsProtest #PuneNews #MarathiNews#Timesofmaharashtratvnews #news #marathinews #todaysnews #indianews #livenews #timesofmaharashtra #newsupdate #TimesOfMaharashtraNational
🎥 @Timesofmaharashtranews – National News
२०१८ मध्ये पुण्यातून सुरू झालेलं आमचं हे चॅनल आज देशभरातील प्रेक्षकांसाठी २४ तास लाईव्ह उपलब्ध आहे. आम्ही राजकीय, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रीडा, आर्थिक व नागरी प्रश्नांवरील बातम्या सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आमचा चॅनल खालील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे:
YouTube : / @timesofmaharashtranews
Instagram : / timesofmaharashtranews
WhatsApp : https://shorturl.at/3becJ
Times Of Maharashtra National News | Times Of Maharashtra National News Marathi | Breaking News | Politics | Sports | Entertainment | Business | Live Updates | Social issues | Ground Reports | Exclusive Reports | Exclusive News | Exclusive Interview | Times Of Maharashtra Explain Videos
👇 24x7 Live On This Platforms 👇
Jio TV
Jio TV +
CMN World TV – Ch No 81
Chanakya World TV – Ch No 133
Amazon Fire Stick
Amazon Fire TV
Solid TV Box – Ch No 1000
DTH Live
Ashoka Digital - Ch No 319
TV One World IPTV
24X7 Digital Live Streaming
Zenga TV
Limex World TV
India News Live TV
Youtube Live
Facebook Live
Instagram
E Baba
Arya Digital TV
👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल!
👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल!
📧 [email protected]
📱 +91 78877 76668
🌐 www.timesofmaharashtra.co.in
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: