ड्रोन्सचा व्हिडिओ दाखवत इराणचा थेट इशारा | Iran Military Drone | Airstrike
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-01
Просмотров: 3130
Описание:
इराणनं आपल्या घातक 'शाहीद-136 गाझा' ड्रोन्सचा नवा व्हिडिओ जारी करत इस्रायल आणि अमेरिकेला थेट इशारा दिलाय. या शक्तिप्रदर्शनाद्वारे इराणनं आपली हवाई हल्ला करण्याची अफाट क्षमता जगाला दाखवून दिलीय. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हे ड्रोन्स शत्रूच्या तळांना उद्ध्वस्त करण्यास सज्ज असल्याचं इराणनं म्हटलंय. या व्हिडिओमुळे युद्धाचा भडका अधिक उडण्याची चिन्हे निर्माण झालीयत.
shahid-136 gaza drones, iran military drones, middle east tensions, israel us warning, iran airstrike capability, drone warfare video, middle east conflict update, military power demonstration, war escalation signs, breaking defense news
#shahid136 #iranmilitary #droneshowcase #middleeastconflict #israelwarning #uswarning #warescalation #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: