दर्जेदार कन्हैय्या पशुखाद्य व गोठा व्यवस्थापन | Best animal feed and farm management |Kanhaiyya Agro
Автор: Kanhaiyya Agro
Загружено: 2025-08-16
Просмотров: 83
Описание:
श्री. राहुल रामनाथ थिटमे व सौ. अंजली राहुल थिटमे रा. सावरगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी कन्हैय्याचे डायमंड हे पशुखाद्य सुरू केले हे पशुखाद्य सुरू केल्यानंतर त्यांना हळूहळू अनेक फायदे दिसू लागले. पशुखाद्यासोबतच आमचे प्रतिनिधी श्री. अमोल शिंदे यांनी गोठा व्यवस्थापन कसे करावे हे देखील उत्तम पद्धतीने सांगितले परिणामी दूध उत्पादनात तसेच दूध व्यवसायात चांगलीच वाढ झाली. यावेळी श्री. राहुल रामनाथ थिटमे यांनी कन्हैय्या परिवारासोबतच त्यांचा अनुभव आपल्यासोबत व्यक्त केला असून आम्ही आशा करतो की कन्हैय्या पशुखाद्याच्या साथीने तुम्ही देखील दूध व्यवसायात अशीच प्रगती कराल.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7447472933 | 9226027617
www.kanhaiyyaagro.com
#कन्हैय्यापशुखाद्य #दूधउत्पादन #Fat #SNF #फॅट #एसएनएफ #पशुखाद्य #dudhvyavsay #marathifarming #dairybusiness #कृषीमार्गदर्शन #PashupalanTip #दूध #पशुपालन #दूधउत्पादक #maharashtra #krushi #sheti #shetkari #कन्हैय्या
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: