भालगांव येथील गाजलेलं किर्तन !! ह.भ.प.अजबराव म.मिरगे !! एक वेळा नक्की आईका 🚩
Автор: 🙏🏻 गजर आनंदाचा
Загружено: 2026-02-15
Просмотров: 256
Описание:
जय हरी....!!!
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
अशाच नवनवीन किर्तन, प्रवचन, भजन, गौळणी, भारुडं आणि इतर आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
वारकरी संप्रदायाचे विचार सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल अधिकाधिक लोकांना शेयर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा
या चॅनलच्या माध्यमातुन हिंदू धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा निस्वार्थी उद्देश आहे.
कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. तरी या चॅनल वरील एखाद्या व्हिडिओमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सुचित करावे.
आम्ही आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती सुधारणा करू.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: