'राम कृष्ण हरी'
Автор: Dhanesh Jukar
Загружено: 2026-02-21
Просмотров: 811
Описание:
'राम कृष्ण हरी'
#marathi #abhang #मराठी गाणी #ramkrushnahari
काही दिवसांत येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत सादर करत आहोत संतपरंपरेची आठवण करुन देणारा आणि हरीनामाची थोरवी सांगणारा एक अभंग 'राम कृष्ण हरी'. जेव्हा भक्त मनापासून नाम घेतो, तेव्हा त्याची ती सद्भावपूर्ण हाक ईश्वरापर्यंत पोहचते. ते आकाशीचे ईशतत्व भक्ताच्या हृदयाकाशी येऊन स्थिरावते आणि भक्ताचे रोजचे जीवन हीच वारी होऊन जाते. हाच अनुभव हे गाणे ऐकताना श्रोत्यांना येईल.
गायक - पद्मश्री सुरेश वाडकर
गीत - धनेश जुकर
संगीत आणि संगीत संयोजन - प्रणव हरिदास
रिदम अरेंजमेंट आणि प्रोग्रामिंग - सौरभ शिर्के
चित्रे - वैष्णवी होरड
डिजिटल पार्टनर - स्मृतिगंध
स्टुडीओ - आजीवसन
चित्रीकरण आणि संकलन - सागर पटवर्धन
विशेष आभार - शार्दूल कवठेकर , शांभवी पातकर , शैलेश सामंत
प्रसिद्धी - गौरी भिडे - हरिदास
निर्मिती- आरती जुकर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: