MLA Prakash Solanke | मनोज जरांगेसाठी आमदार प्रकाश सोळंकेची मोठी मागणी
Автор: LS Marathi
Загружено: 2025-11-12
Просмотров: 39951
Описание:
#manojjarange #ncpajitpawar #beedpolitics #maharashtranews #marathareservation #electionupdate #bjpvsncp #politicalnews #securityalert #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnewsinhindi
युतीमध्ये निवडणूक लढवायची का स्वतंत्र लढवायची हा निर्णय आमचे नेते व पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री हे घेतील नाहीतर प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल जिल्ह्यामध्ये दोन पक्ष मोठे आहेत एक भाजप आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलोत आहेत जर युती झाली तर वरिष्ठ पातळीवरती होईल नसता स्वतंत्र निवडणुका लढल्या जातील असे स्पष्ट संकेत प्रकाश सोळुंके यांनी दिले आहेत एकमेकांना कोंडीत पकडणं म्हणजेच राजकारण मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते आहेत मनोज जरांगे ना संपण्याचा जर कोणी कट करत असेल तर त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे मनोज जळंगे यांना मारण्याचा कट ज्याने कोणी रचला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे व तो गजाळ झाला पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मनोज जरांगे यांना झेड सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे धनंजय मुंडेंना काय आठवतं काय मला माहित नाही मी माझं घर जाळल्या प्रकरणी कुठेही तक्रार केलेली नाही माझं घर जाळण्यामध्ये मराठा समाज नव्हता तर माझे राजकीय विरोधक होते असा आरोप आमदार प्रकाश सोळुंके यांनी केला आहे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी
(manoj jarange, prakash solunke, ncp, beed politics, maratha quota, z security, political controversy)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on Lok Shevay Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lokshevay
Facebook: / lokshevay
Twitter (X): https://www.x.com/LokShevay
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: