कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी | Kolhapur Weather News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-14
Просмотров: 17387
Описание:
कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये.. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीये... दिवसभर उखाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला... काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.... जोरदार आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथं घराचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालंय...
Kolhapur News, Unseasonal Rain Kolhapur, Hailstorm Maharashtra, Kagal Taluka Rain, Pimpalgaon Budruk Damage, Kolhapur Weather Update, Maharashtra Rain News, Storm Damage
#kolhapur #unseasonalrain #hailstorm #maharashtranews #weatherupdate #stormdamage #kolhapurweather #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: