bharva dodkyachi bhaji|masala Dodka
Автор: KrishnaSneh Kitchen Marathi
Загружено: 2023-09-26
Просмотров: 84056
Описание:
भरल्या दोडक्याची चमचमीत रस्सा भाजी|turai ki chatpati sabji|how to make turai recipe
दोडक्याची भाजी साहित्य
एक दोडका
चार चमचे शेंगदाण्याचा कूट
एक चमचा आलं लसूण पेस्ट
पाव चमचा हळद
एक चमचा कांदा लसूण मसाला
एक चमचा लाल मिरची पावडर
एक चमचा धना पावडर
पाव चमचा गरम मसाला
एक छोटा चमचा मीठ
एक छोटा चमचा जिरी
एक छोटा चमचा मोहरी
चिमूटभर हिंग
दीड चमचा तेल
कढीपत्ता
#दोडक्याची भाजी
#शिराळ्याची भाजी
#भरवा दोडका भाजी
#मसाला दोडका
#मसाला दोडक्याची चमचमीत भाजी
#भरल्या दोडक्याची चमचमीत रस्सा भाजी
#दोडक्याची चमचमीत भाजी
#दोडक्याची रस्सा भाजी
#दोडक्याचे कालवण
#दोडक्याचा चमचमीत कालवण
#अस्सल गावरान पद्धतीने दोडक्याचे कालवण
#Daudke chi bhaji#turai sabji recipe
#how to make bharwa turai recipe
#how to make turai sabzi recipe
#bharva turai recipe
#bharva masala turai recipe
#turai ki swadisht sabji
#turai ki sabji banane ka sabse aasan tarika
#turai sabji recipe in Hindi
#masala turai sabzi
#urai sabji recipe in Marathi
#masala turai sabji recipe KrishnaSneh kitchen Marathi
#masala turai sabji banane ka sabse aasan tarika
#turai sabji
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या कृष्णास्नेह किचन मराठी चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व मराठमोळ्या पारंपारिक मराठी रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे यामध्ये सणवाराला बनवले जाणारे पदार्थ, दिवाळीचा फराळ, प्रसादाचे पदार्थ, रोजच्या जेवणातील पदार्थ इंडियन रेसिपी चा खानाखजाना असणार आहे आपल्या सर्वांचा स्नेह आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे मित्रांनो कृष्णा स्नेह किचन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी चा आनंद घ्या.
धन्यवाद.
/ @krishnasneha88
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: