555km Ultra Marathon in Ladakh | Ashish Kasodekar - Interview | Swayam Talks
Автор: Swayam Talks
Загружено: 2023-09-12
Просмотров: 11325
Описание:
धावण्याचा व्यायाम' बरेचजण करतात. मात्र मॅरेथॉन धावणं ही आव्हानात्मक गोष्ट असते. आशिष कासोदेकर हा अशाच आव्हानांचा पाठलाग करणारा अवलिया. लदाखच्या खडतर वातावरणात ५५५ किमीची खडतर मॅरथॉन पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव भारतीय अशी अविश्वसनीय ओळख म्हणजे आशिष कासोदेकर. हॅन्नूर अल्ट्रा, पौरी अल्ट्रा, ब्राझील १३५, कॉम्रेड अशा जगभरातील धावण्याच्या अनेक स्पर्धा त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आशिषच्या जिद्द-मेहनतीची आणि अभूतपूर्व यशाची गोष्ट पाहून तुम्ही देखील नक्कीच प्रेरित व्हाल !
आशिष कासोदेकर याच्याशी संवाद साधला आहे, डाॅ. उदय निरगुडकर यांनी.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: