अश्या पद्धतीने एकदा अंडा मसाला नक्की करून बघा 👌.
Автор: Shree's Kitchen
Загружено: 2026-01-17
Просмотров: 154
Описание:
प्रमाण 2 जणांसाठी
२ अंडी
३ कांदे
२ टोमॉटो
५-६ लसूण पाकळ्या
½" आलं
१ चमचा भोपळा बी
कोथिंबीर
२ हिरवी मिरची
३ चमचा तेल
१ चमचा बटर
½ चमचा धणे पूड
१ तमालपत्र
१ दालचिनी
½ चमचा जिरे पूड
१ चमचा लाल तिखट
½ चमचा हळद
½ चमचा घरचा मसाला
मीठ (चविप्रमाणे )
पाणी ( गरजेनुसार )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: