कोकणातील गणपती विसर्जन | Ganpati visarjan in kokan | 2021
Автор: Gargi Barge
Загружено: 2021-09-19
Просмотров: 167
Описание:
गणपती बाप्पा मोरया....
पुढच्या वर्षी लवकर या......
तर ही वेळ आहे गणेश विसर्जनाची म्हणजेच बापाची जायची वेळ.....😭😭😢
खूप वेळ आहे ही ........
तर आजचा vlog हाच आहे
गणेश विसर्जन Vlog 2021.......
तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कोकणातील गणपती विसर्जन बघू शकता......
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.....
आणि हो आम्हाला तर 31 ऑगस्ट 2022 ची आतुरता आहे .........🥳🥳😊
तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा ......
ह्या व्हिडिओ लाईक 👍👍 करायला विसरू नका....
त्याचबरोबर चॅनल ला subscribe करायलाही विसरू नका ........
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: