धाराशिव मधील हतला देवी Temples | खूप असं सुंदर दृश्य पहायला भेटलं |
Автор: @Akkirider993
Загружено: 2026-02-17
Просмотров: 1062
Описание:
उस्मानाबाद हे शेहर फार सुंदर आहे या शेहराच जून नाव धाराशिव या नावाने ओळखलं जात असे.
या शेहरामध्ये अनेक पाहण्यासाठी तुम्हाला काही ही पहायला भेटेल
धाराशिव हे लेन्यांनी आणि फार जास्तीत जास्त temples आहेत.
तुळजाई मंदिर तुळजापूर तुम्हांला दर्शना साठी जास्ती त जास्त दर्शन भेटेल. . आपल्या महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठं देवी च मंदिर आहे
आणि धाराशिव मध्ये हातालाई देवी temple आहे आणि मी ते त्या temple चे वेक्सिओ रेकॉर्डिंग केली आहे त्यात तुम्ही पाहू शकता कि कसे आहे दृश्य पहायला
तुम्हा अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतील व अन्य प्राणी सुद्धा
फक्त वाग सोडून
माज्या या चॅनेल ला subscribe करा ज्यांनाई करून अजून विडिओस मला काढता येतील
@Akkirider993 तुम्ही insta वर ही like आणि सब स्क्रब करू शकता
सेम ईद आहे
#temple
#dharashiv
#vedios
#viralvideo
#youtube
#nature
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: