ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शेवटच्या भेटीसाठी एकत्र आलेले Pawar कुटुंब, Bharti Pawar यांना अखेरची श्रद्धांजली, सगळेच गहिवरले!

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-03-18

Просмотров: 648082

Описание: #BhartiPawar #SharadPawar #PawarFamily #Pune #MaharashtraTimes #MarathiNews
कधी कधी नात्यांची वीण राजकीय सीमारेषांपेक्षा मोठी असते... दुःख असा क्षण असतो, जेव्हा मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच पुढे येते. भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र आलं... राजकारणाच्या पलीकडे जाऊन, एका कुटुंबाने एकमेकांना आधार दिला. ही केवळ एक भेट नव्हती, तर नात्यांचा सन्मान होता, एकमेकांसोबत उभं राहण्याची भावनिक जाणीव होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं पुण्यात निधन झालं आहे. भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://maharashtratimes.com/
https://marathi.timesxp.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शेवटच्या भेटीसाठी एकत्र आलेले Pawar कुटुंब, Bharti Pawar यांना अखेरची श्रद्धांजली, सगळेच गहिवरले!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Funeral Baramati : Revati Sule कुठे होत्या? Jay Pawar यांना काय म्हणाल्या?

Ajit Pawar Funeral Baramati : Revati Sule कुठे होत्या? Jay Pawar यांना काय म्हणाल्या?

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Pawar Family Diwali at Baramati : खळखळून हसले,दादा-ताई आनंदात रमले, पवार कुटुंबाची दिवाळी पहिले क्षण

Pawar Family Diwali at Baramati : खळखळून हसले,दादा-ताई आनंदात रमले, पवार कुटुंबाची दिवाळी पहिले क्षण

Anil Dombe Encounter Case: 1980 च्या काळात पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या अनिल डोंबे टोळीची A to Z स्टोरी

Anil Dombe Encounter Case: 1980 च्या काळात पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या अनिल डोंबे टोळीची A to Z स्टोरी

बारामती सोडण्यापूर्वी Sharad Pawar विद्या प्रतिष्ठान मैदानावर पोहोचले; प्रतिभा काकी भावुक

बारामती सोडण्यापूर्वी Sharad Pawar विद्या प्रतिष्ठान मैदानावर पोहोचले; प्रतिभा काकी भावुक

शरद पवार रडले, वाढदिवस असा केला साजरा! अजितदादा, सुप्रिया सुळे भावुक, Sharad Pawar Birthday Family

शरद पवार रडले, वाढदिवस असा केला साजरा! अजितदादा, सुप्रिया सुळे भावुक, Sharad Pawar Birthday Family

राजकारण्यांची Love story | Rohit Pawar- Kunti Pawar | Valentine Day Special | Maharashtra News

राजकारण्यांची Love story | Rohit Pawar- Kunti Pawar | Valentine Day Special | Maharashtra News

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

Ajit Pawar यांच्या लेकाचा साखरपुडा, काका Sharad Pawar आणि प्रतिभाकाकूंची हजेरी, पवार कुटुंबात गोडवा!

Ajit Pawar यांच्या लेकाचा साखरपुडा, काका Sharad Pawar आणि प्रतिभाकाकूंची हजेरी, पवार कुटुंबात गोडवा!

Amol Mitkari On Ajit Pawar Death | पायलट बदलला, विमानाचा स्फोट; अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न | NCP

Amol Mitkari On Ajit Pawar Death | पायलट बदलला, विमानाचा स्फोट; अमोल मिटकरींचे गंभीर प्रश्न | NCP

अजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyatai

अजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyatai

सून सांगतेय पवारांच्या परिवाराचं सिक्रेट ! शरद पवारांचा परिवार नक्की कसा आहे. #pawar #baramati

सून सांगतेय पवारांच्या परिवाराचं सिक्रेट ! शरद पवारांचा परिवार नक्की कसा आहे. #pawar #baramati

Ajit Pawar यांची दादागिरी घरात पण; विजया पाटील, रजनी इंदुलीकर आणि नीता पाटीलांची प्रेमळ तक्रार

Ajit Pawar यांची दादागिरी घरात पण; विजया पाटील, रजनी इंदुलीकर आणि नीता पाटीलांची प्रेमळ तक्रार

Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला

Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला

आता समजल राजकारण लय वंगाळ 😭| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

आता समजल राजकारण लय वंगाळ 😭| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Supriya Sule Family : सुळेंची मुलं भविष्यात राजकारण करणार की नाही? | LetsUpp Marathi

Supriya Sule Family : सुळेंची मुलं भविष्यात राजकारण करणार की नाही? | LetsUpp Marathi

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Ajit Pawar यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या आईने ‘अशा’ सांगितल्या | Sunetra Pawar | NCP

Ajit Pawar यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या आईने ‘अशा’ सांगितल्या | Sunetra Pawar | NCP

EXPLAINER VIDEO | पवार कुटुंब आणि राजकारण! | बातमीच्या पलीकडे | ABP Majha

EXPLAINER VIDEO | पवार कुटुंब आणि राजकारण! | बातमीच्या पलीकडे | ABP Majha

Sunetra Pawar | Supriya Sule | Ajit Pawar Death News Live | पतीला शेवटचं भेटताना...Baramati Live

Sunetra Pawar | Supriya Sule | Ajit Pawar Death News Live | पतीला शेवटचं भेटताना...Baramati Live

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]