महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा टॉपर | Beed district Political History | Maybhumi Political
Автор: Maybhumi Political
Загружено: 2021-08-02
Просмотров: 2081
Описание:
महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा टॉपर | Beed district Political History | Maybhumi Political
महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा नेहमीच सक्रिय राहिलेला आहे. बीड जिल्ह्याचे नेते सुंदरराव सोळंके हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले होते, त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे हेही उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री देणारा बीड हा एकमेव जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळेच बीडला खूप महत्त्व आहे. केशरकाकू क्षीरसागरपासून ते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंपर्यंत, तर जयदत्त क्षीरसागरांपासून ते धनंजय मुंडेंपर्यंत अनेक मोठे नेते बीड जिल्ह्याने घडविले आहेत.
#बीडराजकारण
#बीडजिल्हाबातम्या
#बीडजिल्हान्यूजलाईव्ह
#BeeddistrictPoliticalHistory
#GopinathMunde
#PankajaMunde
#PritamMunde
#DhananjayMunde
#महाराष्ट्रराजकारण
#Beednews
#BeedPolitician
#BeedMP
#BeedMLA
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: