ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

🔥 गरोदरपणात सकाळी उठल्या उठल्या काय खावे,ज्याने बाळाचा विकास छान होईल,दिवसभर अ‍ॅक्टिव रहाल Pregnancy

Автор: Knowledge Basket India

Загружено: 2024-06-01

Просмотров: 118799

Описание: What to eat in Pregnancy, what is pregnancy diet, Healthy food in pregnancy, pregnancy madhe kay khave, best pregnancy diet plan, diet plan for pregnant women

🔥 गरोदरपणात या वेळेला हेच खा! दिवसभरात केव्हा काय खावे? | वेळा, पदार्थ, पोषणमूल्य तक्ता व नियमावली

तुम्हाला गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचे असेल तर आहारात कोणत्या गोष्टी घ्याव्या, गरोदरपणामध्ये नेमके काय खावे, याविषयी आज जाणून घेऊया.

तुम्हाला गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला अशक्तपणा किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या नसावी. तुमच्या आहारात कॅल्शियम, लोह, फोलेट (फॉलिक ऍसिड), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, प्रथिने यांसारखी जीवनसत्त्वांचा समावेश कारवा. तसेच तुमच्या आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश अवश्य करावा.

गर्भधारणेदरम्यान काय खावे?

तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, ताजे घरगुती पदार्थ खावेत. आजकाल लोह खूप महत्वाचे आहे. अनेकदा महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि ती त्यांच्यासाठी व बाळासाठीही हानिकारक ठरू शकते. लोहासाठी तुम्ही पालक, बीटरूट, डाळिंब, ड्रायफ्रुट्स, तृणधान्ये, अंडी, लाल मांस, पेरू इत्यादी हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. काही महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या देखील असते. यासाठी संत्री, लिंबू, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू, इत्यादी फायबरयुक्त पदार्थ खावेत. ताज्या फळांपासून तयार केलेला रस प्यावा. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यावे, तसेच लिंबूपाणी, नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतील. उलटी, मळमळची समस्या असेल तर सकाळी फळे खाल्ल्याने आणि आल्याचा वास घेतल्यानेही खूप फरक पडतो.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!

Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔

Knowledge Basket India

Thank you.

टीप – वरील विडिओ हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या विडिओचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Disclaimer:

The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.

#knowledgebasketindia
#pregnancy
#pregnancydiet

@KnowledgeBasketIndia

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
🔥 गरोदरपणात सकाळी उठल्या उठल्या काय खावे,ज्याने बाळाचा विकास छान होईल,दिवसभर अ‍ॅक्टिव रहाल Pregnancy

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Cozy Winter Coffeehouse Ambience ☕ Soft Jazz Playlist & Fireplace Crackles for Focus, Study and Work

Cozy Winter Coffeehouse Ambience ☕ Soft Jazz Playlist & Fireplace Crackles for Focus, Study and Work

🔴 ПРЯМИЙ ЕФІР — 2 лютого. Підписуйтесь на Прямий! Усі новини ТУТ

🔴 ПРЯМИЙ ЕФІР — 2 лютого. Підписуйтесь на Прямий! Усі новини ТУТ

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

संतान की सुरक्षा के लिए गर्भवती रोज सुने यह गर्भ रक्षा महामंत्र - गर्भ संस्कार मंत्र #ganeshmantra

संतान की सुरक्षा के लिए गर्भवती रोज सुने यह गर्भ रक्षा महामंत्र - गर्भ संस्कार मंत्र #ganeshmantra

गर्भवती बार बार सुने गर्भसंस्कार भजन | अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं I Achyutam Keshavam

गर्भवती बार बार सुने गर्भसंस्कार भजन | अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं I Achyutam Keshavam

🔥 गरोदरपणात पेरू खाताय? सेवनापूर्वी विडियो नक्की बघा,नंतर पश्चाताप होणार नाही. पेरूचे फायदे व नुकसान

🔥 गरोदरपणात पेरू खाताय? सेवनापूर्वी विडियो नक्की बघा,नंतर पश्चाताप होणार नाही. पेरूचे फायदे व नुकसान

गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा | Diet in 1st trimester | Dr. Sonali |

गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा | Diet in 1st trimester | Dr. Sonali |

🔥 नॉर्मल डिलीवरी साठी 9 व्या महिन्यात खा हे ९ पदार्थ १००% डिलीवरी नाॅर्मलच होणार | Normal Delivery

🔥 नॉर्मल डिलीवरी साठी 9 व्या महिन्यात खा हे ९ पदार्थ १००% डिलीवरी नाॅर्मलच होणार | Normal Delivery

प्रेगनेंसी मध्ये कसे झोपावे ? -डॉ आशा गावडे

प्रेगनेंसी मध्ये कसे झोपावे ? -डॉ आशा गावडे

गर्भवती महिलांनी स्वामी समर्थांचे हे गर्भसंस्कार भक्तिगीते नक्की ऐकावी | Swami Samarth Garbh Sanskar

गर्भवती महिलांनी स्वामी समर्थांचे हे गर्भसंस्कार भक्तिगीते नक्की ऐकावी | Swami Samarth Garbh Sanskar

🔥 गरोदरपणात बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय खावे? How To Increase Baby Weight In Pregnancy?

🔥 गरोदरपणात बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय खावे? How To Increase Baby Weight In Pregnancy?

गोरा बच्चा कैसे होता है? | How To Get Fair Baby | Dr Supriya Puranik, Pune

गोरा बच्चा कैसे होता है? | How To Get Fair Baby | Dr Supriya Puranik, Pune

बुद्धिमान आणि हेल्दी बाळ हवंय तर नक्की बघा! | डॉ. विष्णु माने | Jayanti Waghdhare | Social Karkhana

बुद्धिमान आणि हेल्दी बाळ हवंय तर नक्की बघा! | डॉ. विष्णु माने | Jayanti Waghdhare | Social Karkhana

बाळंतिणीचा पौष्टिक आहार | आईसाठी प्रसूतीनंतरचा आहार | Balantinicha Aahar Recipes | आपली आजी

बाळंतिणीचा पौष्टिक आहार | आईसाठी प्रसूतीनंतरचा आहार | Balantinicha Aahar Recipes | आपली आजी

лечебная музыка для сердца и сосудов 🌿 успокаивает нервную систему и радует душу, Нежная музыка #84

лечебная музыка для сердца и сосудов 🌿 успокаивает нервную систему и радует душу, Нежная музыка #84

Foods To Eat When Pregnant

Foods To Eat When Pregnant

4th Month of Pregnancy, Week 13, 14, 15 & 16 in Hindi - लक्षण, शिशु विकास, शारीरिक बदलाव और डाइट

4th Month of Pregnancy, Week 13, 14, 15 & 16 in Hindi - लक्षण, शिशु विकास, शारीरिक बदलाव और डाइट

😱कधीही न ऐकलेल्या तब्बल २५ टीप्स गर्भवतीसाठी, गर्भनाळ गळ्यात गुंडाळू नये- उपाय, मैथुन,कपडे,चप्पल इ.

😱कधीही न ऐकलेल्या तब्बल २५ टीप्स गर्भवतीसाठी, गर्भनाळ गळ्यात गुंडाळू नये- उपाय, मैथुन,कपडे,चप्पल इ.

VIDEO: Maternal Health Care TIPS | Pregnancy में बच्चे को स्वस्थ्य रखने के लिए कारगर है ये योगासन

VIDEO: Maternal Health Care TIPS | Pregnancy में बच्चे को स्वस्थ्य रखने के लिए कारगर है ये योगासन

Pregnancy चा डाएट I Diet for Pregnancy I Amita Gadre I Marathi Podcast

Pregnancy चा डाएट I Diet for Pregnancy I Amita Gadre I Marathi Podcast

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]